डी.वाय.पाटील ग्रुप अँड इन्स्टिट्यूशन्सचा दुसरा दिक्षांत समारंभ सोहळा

डी.वाय.पाटील ग्रुप अँड इन्स्टिट्यूशन्सचा दुसरा दिक्षांत समारंभ सोहळा

आज डी.वाय.पाटील ग्रुप अँड इन्स्टिट्यूशन्सचा दुसरा दिक्षांत समारंभ सोहळा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सर्व पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही मिळविलेले ज्ञान देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कामी येवो या सदिच्छा.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email