‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची’ बैठक

‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची’ बैठक

आज मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या अध्यक्षतेखाली ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची’ बैठक पार पडली. यावेळी, SRA संदर्भातील नवीन धोरण, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे तसेच इतर सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाडजी, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदेजी, परिवहन मंत्री ना. अनिल परबजी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

बंधित अधिकारी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email