आज ज्योतिबा कोल्हापूर या मुख्य मार्गावरील पाण्याचा टाका येथील खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मुंबईतील एक भूगर्भ संस्थेतील भूगर्भ तज्ञांना हा रस्ता दाखवून इथल्या जमिनीची माहिती घेऊन त्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच शक्य तितक्या लवकर हा रस्ता पूर्ण करण्यासाठी मी प्रधान्याने प्रयत्न करणार आहे.
यावेळी, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगले, शिवाजीराव सांगळे, अरुण शिंगे, अतिष लांदे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक बाबासो चौगुले आणि संपत भोसले आदी उपस्थित होते.