जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

आज प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेयर तर्फे कोल्हापूरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित भव्य रॅली महिला व बालविकास मंत्री मा. यशोमती ठाकूरजी आणि सिनेअभिनेत्री मा. रवीना टंडनजी, सौ. प्रतिमा पाटील, सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली.