जगताप परिवाराचे सांत्वन

जगताप परिवाराचे सांत्वन

कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. संजीत (संजय) विलास जगताप यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधन झाले. आज कोल्हापुरातील त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. आम्ही सर्वजण जगताप परिवाराच्या पाठीमागे खांबीरपणे उभे आहोत.

कोरोनाच्या या काळामध्ये पोलीस बांधवांनी केलेले अभूतपूर्व कामाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र या सर्व कोरोना योध्यांचा कायम ऋणी राहील.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email