चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार दौरा

चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार दौरा

आज चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार दौरा ग्रामस्थांच्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामध्ये संपन्न झाला.राज्याप्रमाणे चंदगडमध्येही महाविकासआघाडीची सत्ता येईल याची आज खात्री झाली.

यावेळी, खा. संजय मंडलिक, आ. हसन मुश्रीफ, आ. राजेश पाटील, सुरेशराओ चव्हाण- पाटील, विजय देवणे, संग्राम कुपेकर, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, जे. बी. पाटील, बाळ कुपेकर, सुनील शिंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email