ग्रेट भेट – डॉ. प्रकाश बाबा आमटे

ग्रेट भेट – डॉ. प्रकाश बाबा आमटे

काल माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस होता.

महाराष्ट्राचे समाजसेवेचे आयडॉल डॉ. प्रकाश आमटे यांना भेटायची सुवर्ण संधी काल मिळाली. डॉ. प्रकाश आमटे हे चांगुलपणाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. आज ज्या लोकांवर डोळे झाकुन विश्वास ठेवावा असे वाटते त्यातले एक म्हणजे आमटे कुटुंबीय.. जस व्यवसायात विश्वास म्हणजे TATA असे आहे तसे समाजसेवेतील विश्वास म्हणजे आमटे कुटुंबीय.

राजकारण कशासाठी करायचे हे या माणसांना ऐकल्यावर समजते. त्यांच्या समाजसेवेप्रमाणेच माझे राजकारण सुद्धा कायम सामान्य माणसांच्या भल्यासाठी असेल अशी खात्री मी त्यांना दिली.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email