गृहिणी महोत्सव 2018 – Empowering Kolhapur अंतर्गत आयोजित विविध रोजगाराच्या संधी, उत्तम करिअर, स्टार्टअपस – उद्योग व व्यवसाय या विषयांवर व्याख्याने देण्यात आली.

गृहिणी महोत्सव 2018 – Empowering Kolhapur अंतर्गत आयोजित विविध रोजगाराच्या संधी, उत्तम करिअर, स्टार्टअपस – उद्योग व व्यवसाय या विषयांवर व्याख्याने देण्यात आली.

गृहिणी महोत्सव 2018 – Empowering Kolhapur अंतर्गत आयोजित विविध रोजगाराच्या संधी, उत्तम करिअर, स्टार्टअपस – उद्योग व व्यवसाय या विषयांवर प्रख्यात अनुभवी तज्ज्ञ प्रा. केदार टाकळकर व श्री दयाळ कांगणे यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ मोठ्या संखेने उपस्थित विद्यार्थी व तरुणांनी घेतला. या संवाद सत्रात १०वी, १२वी, पद्विउत्तर उपलब्ध नौकरी व व्यवसाय    संधीची माहिती देण्यात आली.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email