गृहनिर्माण भवन (म्हाडा), मुंबई येथे गृहनिर्माण विभागातील विविध विषयांवर आढावा बैठक

गृहनिर्माण भवन (म्हाडा), मुंबई येथे गृहनिर्माण विभागातील विविध विषयांवर आढावा बैठक

आज गृहनिर्माण भवन (म्हाडा), मुंबई येथे गृहनिर्माण विभागातील विविध विषयांवर संबंधित अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी, खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

1) उपकर प्राप्त इमारतींचा आढावा घेतला.
2) काही अतिधोकादायक इमारती संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली.
३) विनोद घोसाळकर यांनी उपस्थित केल्याप्रमाणे अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी विधिमंडळ सदस्य समितीनी जो अहवाल सादर केलेला आहे.
त्या संदर्भात शासन स्तरावर वेळेत निर्णय घेण्यात येईल.
४) नायगाव, ना. म. जोशी व वरळी बीडीडी चाळींच्या प्रकल्पाचा आढावा घेतला आणि हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सूचना दिल्या.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email