‘गांव तिथे काँग्रेस’

‘गांव तिथे काँग्रेस’

महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष मा. बाळासाहेब थोरातजी यांच्या संकल्पनेतील ‘गांव तिथे काँग्रेस’ या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावपातळीवर ग्रामसमित्यांमार्फत कार्यरत राहावे असे आवाहन काल कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना केले.