गगनबावडा विविध विकास कामाचे उद्घाटन

गगनबावडा विविध विकास कामाचे उद्घाटन

आज मौजे गगनबावडा, ता.गगनबावडा येथील गावांतर्गत रस्‍ते व गटर्स व गगनबावडा मुख्‍य चौकामध्‍ये हायमास्‍ट एल. ई. डी. पोल या दोन्‍ही कामाचे उद्घाटन सभापती मंगल कांबळे, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपसभापती पांडूरंग भोसले, गगनबावडा सरपंच ज्‍योती घाटगे, डी. वाय. पाटील साखर कारखान्‍याचे संचालक मानसिंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, दत्‍तात्रय पाटणकर, उदय देसाई, युवक कॉंग्रेस जिल्‍हा उपाध्‍यक्ष बयाजी शेळके, ग्रामपंचायत सदस्‍य अरूण चव्‍हाण, महिला कॉंग्रेसच्‍या तालुकाध्‍यक्ष सौ.अनिता भांबुरे, दिपक घाटगे, संजय पडवळ, अभय बोभाटे, पी. जी. वरेकर, दादू पाटील, सूर्यकांत पडवळ, प्रकाश देसाई, सहदेव कांबळे, गगनबावडा ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email