क्लीन कोल्हापूर-२०१८

क्लीन कोल्हापूर-२०१८

 

 

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेयर तर्फे आयोजित,
“क्लीन कोल्हापूर-२०१८”

गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही, आपल्या वेलफेयर तर्फे क्लीन कोल्हापूर अंतर्गत अंबाबाई मंदिर परिसरात आज साफसफाई करण्यात आली.

यावेळी, कोल्हापूरच्या महापौर शोभाताई बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महापालिकेचे कर्मचारी, तसेच शाळा- कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कोल्हापूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email