कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा

रात्रीपासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. याच पार्श्वभूमीवर आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक शारंगधर देशमुख व राहुल चव्हाण यांच्यासोबत शहरातील काही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, संभाव्य पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email