आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी, जेष्ठ क्रीडा समीक्षक मा. सुनंदन लेले यांनी ‘क्रीडा पत्रकारिता आणि समाज’ या विषयावर मार्गदर्शन केले तसेच कोल्हापूरातील श्री. संतोष मिठारी, श्री. विश्वास पानारी यांना उत्कृष्ठ पत्रकार तर श्री. इम्रान गवंडी (उत्कृष्ठ फोटोग्राफर) व मिथुन राज्याध्यक्ष यांना उत्कृष्ठ कॅमेरामन या पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.