कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील शहर विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील शहर विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा

आज कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील शहर विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

या मेळाव्याच्या निमिताने हक्काच्या कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधता आला. आताच्या सरकार वरील त्यांचा राग तर दिसून येत होताच. पण, या सर्वांचे प्रेम पाहून आपली लढाई एकट्याची नाही हे लक्षात आले आणि दहा हत्तीचे बळ आले.

पुढची लढाई कशी लढायची याची दिशा स्पष्ट होण्यास आजच्या मेळाव्यातून मदत झाली.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email