कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील खेबवडे गावातील विविध विकास कामांचे उदघाटन

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील खेबवडे गावातील विविध विकास कामांचे उदघाटन

आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील खेबवडे गावातील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.

१) खेबवडे – नंदगाव रस्ता व दूधगंगा नदीवरील पुलाचे उदघाटन.

२) खेबवडे गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू युवक-युवतींना गावातील शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची सुरवात यावेळी करण्यात आली.

३) गावाच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण गावामध्ये २५ CCTV बसविण्यात आले आहेत.

४) गावातील मोकळ्या आणि अस्वच्छ जागेवर खेबवडे ग्रामस्थांच्या कल्पनेतून गावातील लहान मुलामुलींसाठी उभारण्यात आलेल्या प्रशस्त बालोद्यानाचे उदघाटन यावेळी करण्यात आले.

५) गावातील नव्याने तयार करण्यात आलेल्या मैदानाचे ‘छत्रपती शाहू मैदान’ असे नामकरण करण्यात आले.

यावेळी, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, सरपंच सौ. छाया वाडकर, जयश्री पाटील-चुयेकर, सुभाष वाडकर, शशिकांत खोत, व्ही, डी. साठे, बाबासो चौगुले, एकनाथ पाटील, किरणसिंह पाटील, सागर पाटील, सुयोग वाडकर, जयप्रकाश पाटील, सी. बी. चौगुले, जगदीश चौगुले, भिकाजी चौगुले, अशोक कुंभार, साताप्पा साखरे, ज्योती चौगले, श्रीमती सिंधू गुरव, सौ. स्वाती पाटील, सौ. वैशाली पाटील, श्रीपती पाटील ,अशोक किल्लेदार,जयवंत घाडगे,शंकर मगदूम,गजानन पाटील,अमर पारळे,कृष्णात पाटील,दिगंबर पाटील,मारूती निगवे,मोहन कुंभार,शाबाजी कुराडे,विश्वास दिंडोरले,शिवाजी राजीगरे,महेश मगदूम,दिपक राऊत,युवराज घमने, मोहन पाटील,विठ्ठल साबळे,रवि पाटील,विश्वास चौगले,मच्छींद्र वडींगेकर, अक्षय देशमुख,विकास चौगले,अमर चौगले,उत्तम वाडकर अजय वाडकर,विजय पाटील,संजय साखरे,सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार विष्णू पाटील व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

 

 

 

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email