कोल्हापूर जिल्ह्याचा २०२०-२१ खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठक

कोल्हापूर जिल्ह्याचा २०२०-२१ खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठक

आज कोल्हापूर जिल्ह्याचा २०२०-२१ या सालाकरिताची खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठक जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आयोजित केली होती. यावेळी, जिल्हयातील शेतकऱ्यांना, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा योग्य व पुरेसा करण्याबाबतचे नियोजन काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, या संदर्भात आपल्याला काहीही अडचण किंवा समस्या असल्यास कृपया आपण जिल्हा संपर्क कार्यालयाशी त्वरित संपर्क करावा

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email