आज कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी, नाविन्यपूर्ण योजना राबवून कोल्हापूरचा विकास करण्यासंदर्भात सर्वांगीण चर्चा झाली. पालकमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन कोल्हापूरला पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे.