कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटना, कोल्हापुर यांच्या तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन चालू आहे.
आज कोतवाल बांधवाना आंदोलन स्थळी जाऊन भेट दिली तसेच चतुर्थ श्रेणीच्या त्यांच्या प्रमुख मागणीबद्दल लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजन करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्ष श्रेष्टींसोबत प्रयत्न करणार असल्याचेही त्यांना सांगण्यात आले.