कोल्हापूर चा युवा संगीतकार ऐश्वर्य मालगावे आणि युवा गायिका सोनल चाफेकर यांनी दीपावलीच्या निमित्ताने संगीत क्षेत्रात तेजस्वी सूर दीप उजवळीला आहे.
आंतरराष्ट्रीय गाण्यांच्या तोडीचे Don’t Let Me Go हे इंग्लिश गाणे यांनी तयार केले आहे . त्यांच्या टीमने शूटिंग पासून एडिटिंगपर्यंत ची जबाबदारी सांभाळली आहे .
कोल्हापुरातील युवा कलाकारांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत निर्माण केले आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
त्यांच्या टीमला माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा हे गाणे नक्की ऐका