कोल्हापूरमध्ये खंडपीठ साठी मोर्चा

कोल्हापूरमध्ये खंडपीठ साठी मोर्चा

आज कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे या मागणी साठी जिल्हा सत्र न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी, महापौर सौ. सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस, सर्व पदाधिकारी,वकील, विद्यार्थी- विद्यार्थिनी, सामाजीक संस्था मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email