कोल्हापूरच्या माजी महापौर सौ. सूरमंजिरी राजेश लाटकर यांच्या प्रभागातील रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, सचिन पाटील, भूपाल शेटे, राजू लाटकर, राहुल चव्हाण, संदीप कवाळे, श्रीमती सुरेखा शहा, नगरसेवक प्रवीण केसरकर, अशोक जाधव, राहुल माने, सचिन चव्हाण, जय पटकारे, विजय सूर्यवंशी, दिलीप शिर्के, अनिल कदम, राजू साबळे, विनायक फाळके, शिवानंद बनछोडे, शांकी मगदूम, कैलास गौडदाब, बाबासो ढोकळे तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते