कोल्हापुरातील सर्व अधिकारी वर्गासोबत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भातील आढावा घेतला.

कोल्हापुरातील सर्व अधिकारी वर्गासोबत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भातील आढावा घेतला.

आज कोल्हापुर जिल्हा निधी, शिवभोजन,अन्न धान्य पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, कर्जमाफी, तसेच इतर प्रलंबित प्रकल्पांसाठी ना. हसन मुश्रीफ, ना. राजेंद्र पाटील, मा. जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सीईओ अमन मित्तल तसेच जिल्हा नियोजन अधिकारी व सर्व खात्यांच्या प्रमुखांसोबत आज आढावा बैठक घेण्यात आली.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email