कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत व कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत मा. गृहमंत्री अनिल देशमुखजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत व कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत मा. गृहमंत्री अनिल देशमुखजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत व कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत आज मा. गृहमंत्री अनिल देशमुखजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी, जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी, ना. हसन मुश्रीफजी, ना.राजेंद्र पाटील- यड्रावरकरजी, कोल्हापूरच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर, जिल्हयातील सर्व खासदार-आमदार, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि.प.सीईओ अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.