कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे श्रमिकांना घरी जाण्यासाठी मिळाली मोलाची साथ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे श्रमिकांना घरी जाण्यासाठी मिळाली मोलाची साथ

लॉकडाउनमुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अडकून असलेल्या श्रमिकांसाठी आज सलग सहाव्या दिवशी श्रमिक रेल्वे परराज्यात पाठवत आहोत. यावेळी, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जेवणासोबतच, सुके खाद्य, पाण्याची बॉटल्स या श्रमिकांना देण्यात आल्या.

आज पासून या श्रमिकांच्या लहान बाळांसाठी दुधाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

गेल्या सहा दिवसात मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील १४ हजार ९३५ श्रमिकांना फूड पॅकेट (२ चपाती, राईस, आमटी, भाजी, लोणचे) आणि सुके खाद्य पदार्थ (चिरमुरे, फरसाण, २ बिस्कीट पुडे, २ पाण्याच्या बाटल्या) काँग्रेसतर्फे देण्यात आले आहे.

 

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email