कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आढावा बैठक

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांसोबत संवाद साधला. यावेळी, कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व सेल, आमदार, पदाधिकारी यांच्यातर्फे जिल्हयात सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती दिली.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email