‘कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चचा ‘शताब्दी महोत्सव

‘कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चचा ‘शताब्दी महोत्सव

आज कोडोली येथील ‘कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चचा ‘शताब्दी महोत्सव’
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. तसेच, या कार्यादरम्यान स्मरणिका प्रकाशन व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी, आ. विनय कोरे, खा. धैर्यशील माने, आ. मानसिंग नाईक, विशांत महापूरे, सौ. गीतादेवी पाटील, अमरसिंह पाटील, तसेच या चर्चचे फादर श्री. एस. एस. विभुते आणि श्री. एस. आर. रणभिसे आदी मान्यवर उपस्थित होते.