“कृषी विश्व- २०१९”- उदघाटन समारंभ

“कृषी विश्व- २०१९”- उदघाटन समारंभ

आज मा. विशाल पाटील यांनी आयोजित केलेल्या “कृषी विश्व- २०१९” चे उदघाटन करण्यात आले.

युवा शेतकरी पुरस्कार आणि मेळावा, तसेच वेगवेगळया पीक स्पर्धांचे आयोजन ह्या प्रदर्शनामध्ये करण्यात आले आहे.

यावेळी, आमदार आनंदराव पाटील, जे.के. बापू, अशोक पाटील, गणपतराव सावंत, राजिष शहा, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे चेअरमन मा. विशाल पाटील, व्हा. चेअरमन सुनील आवटी, तसेच सर्व जि.प. सदस्य, नगरसेवक, पधाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email