#ब्रँड_कोल्हापूर पुन्हा मोठा झाला. कु. अहिल्या सचिन चव्हाण हिने आज इजिप्त मध्ये सुरू असलेल्या बायथल व ट्रायथल स्पर्धेत आपल्या देशाला सिल्व्हर मेडल मिळवून दिले. आज हा आनंद अधिकच मोठा आहे कारण आपल्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. जयश्री चव्हाण यांची अहिल्या ही सुकन्या आहे. जणू आमच्या एक्स्टडेड फॅमिली मधल्याच एका सुकन्येने आज गावचे नाव मोठे केले आहे याचा विशेष अभिमान आहे #BrandKolhapur