#किसान_अधिकार_दिवस

#किसान_अधिकार_दिवस

केंद्रातील भाजप सरकारने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत यासाठी आज दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा स्मृतिदिन व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत कोल्हापूरमध्ये #किसान_अधिकार_दिवस पाळत या काळ्या कायद्यांविरोधात सत्याग्रह करण्यात आले.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email