काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

23आजपासुन काँग्रेस पक्ष्यातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी मा. सोनल पटेल, तसेच जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email