कसबा बावडा येथील विविध विकास कामांचा शुभारंभ

कसबा बावडा येथील विविध विकास कामांचा शुभारंभ

आज कसबा बावडा येथील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये, २० लक्ष लिटर पाण्याची टाकी, कसबा बावडा- कदमवाडी रस्ता व चॅनेल काम, तसेच डॉ. डी. वाय पाटील ग्रुपतर्फे विकसित नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी, डॉ. संजय पाटील, खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगावकर, महापौर सौ. निलोफर आजरेकर, कसबा बावड्यातील नगरसेवक अशोक जाधव, सुभाष बुचडे, मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, श्रावण फडतारे, सौ. स्वाती यवलुजे, सौ. माधुरी लाड, सौ. वंदना बुचडे, जे.एल.पाटील, श्रीराम सोसायटी अध्यक्ष धनाजी गोडसे, संतोष ठाणेकर, तसेच श्रीराम सोयायटीचे सर्व आजी-माजी संचालक, सर्व तरुण मंडळाचे सहकारी आणि कसबा बावड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email