कोल्हापूरच्या कलानगरीतल कलावंताना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी २०११ साली स्थापित झालेल्या कोल्हापूर आर्ट फौंडेशन तर्फे आयोजित 3 रा कलामहोत्सव येत्या दि.22 ते 26 डिसेंबर 2018 दरम्यान दसरा चौक मैदान, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कलामहोत्सवात कोल्हापर जिल्ह्यातील चित्रकार-शिल्पकार, हस्तकारागिर सहभागी होत आहेत. सोबत मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. तसेच स्थानिक कलाकरांच्या कलाकृतींना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा मुख्य उद्देश देवून कलामहोत्सवाची योजना करण्यात आली आहे.
आज, अजिंक्यतारा कार्यालयामध्ये याच संदर्भातील पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
Kala Mahotsav