आज करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मा. पी. एन. पाटील यांच्या प्रचारार्थ गगनबावडा येथे आयोजित जाहीर सभेला संभोधित केले.