आज कंदलगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये, कंदलगाव कमानी जवळील काॅलनीतील अंतर्गत रस्ते, चंद्राई नगर येथील अंतर्गत रस्ते व गटर, मागील गल्ली रस्ता व खेळाच्या मैदानात पॅव्हेलियनची उभारणी यांचा समावेश आहे.
त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा श्री शशिकांत खोत, कंदलगावच्या सरपंच सौ.अर्चना साहिल पाटील, ग्रामपंचायत् सदस्य उत्तम पाटील, सौ.सुजाता अतिग्रे,सौ.मंगला भोसले, पांडुरंग सुतार,सतिश निर्मळ, तसेच कुंडलिक भगत, श्रीपती पुंदिकर, दगडू रणदिवे, विश्वास कांबळे, किरण निर्मळ, चंदर पुंदिकर, योगेश यादव,कुमार पाटील, शाहू संकपाळ, सचिन संकपाळ, शिवाजी निर्मळ, दिलीप अतिग्रे, बाबुराव हिंदोळे, गणपती अतिग्रे, अजित पाटील, संपत पाटील, अंबाजी पाटील संदिप मोरे, अमित चव्हाण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.