एसटी महामंडळ संदर्भात मा. उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक

एसटी महामंडळ संदर्भात मा. उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी रु. ५५० कोटी मंजूर केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी व मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांचे मनःपूर्वक आभार! मा. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला असून लवकरच सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात येतील.

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email