एसटी महामंडळाच्या आर्थिक उपाययोजनांसाठी आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी, लॉकडाऊन काळातील एसटीची कामगिरी, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारा निधी व एसटीचे उत्पन्न वाढीच्या उपयोजनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.