उपमुख्यमंत्री मा. अजित पवारजी आणि महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरातजी यांची सदिच्छा भेट

उपमुख्यमंत्री मा. अजित पवारजी आणि महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरातजी यांची सदिच्छा भेट

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांसोबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवारजी आणि महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरातजी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी, गोकुळ दूध संघ आणि सहकार क्षेत्रासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email