उपमुख्यमंत्री ना. अजित पवार जी अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये सविस्तर बैठक

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार जी अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये सविस्तर बैठक

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्याबाबत आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार जी अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये सविस्तर बैठक पार पडली.

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email