उदयोजकांतर्फे अन्यायी वीजदरवाढीविरोधात भव्य मोर्चा

उदयोजकांतर्फे अन्यायी वीजदरवाढीविरोधात भव्य मोर्चा

आज कोल्हापूर मधील सर्व उदयोजकांतर्फे शासनाने केलेल्या अन्यायी वीजदरवाढीविरोधात भव्य मोर्चा आयोजित केला होता.
या मोर्चा मध्ये जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने उद्योजक, कामगार तसेच सर्व असोसिएशनचे पधाधिकारी उपस्थित होते.

येत्या निवडणुकीत शासनाला ४४० वोल्टचा झटका द्यायला लागतोय.