आ. ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसांनिमित्त रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 1 लाख होमिओपॅथिक औषधांच्या बाटल्या व सार्वजनिक ठिकाणी 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स देण्याच्या उपक्रमाची सुरवात

आ. ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसांनिमित्त रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 1 लाख होमिओपॅथिक औषधांच्या बाटल्या व सार्वजनिक ठिकाणी 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स देण्याच्या उपक्रमाची सुरवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसांनिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ तसेच कसबा बावडा येथील घरोघरी रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 1 लाख होमिओपॅथिक औषधांच्या बाटल्या व सार्वजनिक ठिकाणी 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स देण्याच्या उपक्रमाची सुरवात आज करण्यात आली.

यावेळी, सौ. प्रतिमा सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महापौर निलोफर आजरेकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. शोभा कवाळे, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, करवीर पं.स. उपसभापती सुनील पोवार, नगरसेवक मोहन सालपे, सचिन चव्हाण, भरत रसाळे, बाबासो चौगुले, शशिकांत खोत, सुनील मोदी, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email