अन्यायी वीजदरवाढी विरोधात आंदोलन

अन्यायी वीजदरवाढी विरोधात आंदोलन

शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधतो म्हणून या सरकारने अख्या महाराष्ट्राला फसवले तर ते आता शेतकऱ्यांना फसवणार नाहीत कशावरून??

आज, आदरणीय प्रा. डॉ. एन .डी. पाटील साहेब आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अन्यायी वीजदरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेतकरी, उद्योजक, व्यापारी, तसेच हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते

सरकारने वारंवार लोकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या चार वर्षांपासून सरकारने सर्वच बाबतीत जनतेला गाजरे दाखविली आहेत. हे सरकार गंडीव फशीव सरकार.. अशी आज सर्वसाधारण जनतेची आज भावना आहे हे आजच्या आंदोलनाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादावरून सिद्ध झाले.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email