केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडलेल्या कोल्हापूर महानगर पालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या शिक्षण दिन सोहळयात शाळांच्या मुलभूत सोयींसाठी आमदार फंडातून वार्षिक 5 ते10 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली व समाजातील दानशूर व्यक्ती , सेवाभावी संस्थांना शाळा दत्तक घेण्याचे आवाहन केले. यातील अडीअचणी व नियोजनास २९ सप्टेंबर रोजी खुली चर्चा आयोजित केली आहे