आज कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मुलनायक श्री १००८ सहस्त्रफणी पार्श्वनाथ तीर्थकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश वर्षपूर्ती निमित्त श्री समवशरण महामंडळ आराधना महामहोत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी, आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांचे दर्शन घेतले व हत्तीच्या रत्नवृष्टी समारंभात सहभागी झालो.
यावेळी, आमदार राजुबाबा आवळे माजी खासदार कल्लापणा आवडे, आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले , जवाहर साखर कारखाना व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, समिर भोकरे, अनिल भोकरे, उत्तम पाटील, सुकुमार पाटील,पंकज पाटील,अमर पाटील,वैभव कोळी (तलाठी), विनायक पोतदार,योगेश पाटील यांच्यासह सर्व श्रावक-श्राविका उपस्थित होते.
March 6, 2022

श्री समवशरण महामंडळ आराधना महामहोत्सव

आज कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मुलनायक श्री १००८ सहस्त्रफणी पार्श्वनाथ तीर्थकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश…
March 6, 2022

डिजिटल सभासद नोंदणी अभियान

आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाबाबत व जिल्ह्यातील संघनात्मक कामकाजाबाबत तालुकानिहाय सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. दिवसभरामध्ये कोल्हापूर…
March 6, 2022

प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ

कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश या शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव वहिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले. या प्रमुख…
March 3, 2022

कोल्हापूर सर्किट बेंच/खंडपीठ संदर्भामध्ये बैठक

कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच/खंडपीठ व्हावे यासाठी आज मुंबई येथे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील मंत्री, सर्वपक्षीय खासदार, आमदार,…