नवरात्री आणि दसर्याच्या पार्श्वभूमीवर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला,  प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर तर्फे क्लीन कोल्हापूर मोहिमेची अंबाबाई मंदिर परिसर स्वच्छतेतून मुहूर्तमेढ करण्यात आली आहे.

लोकसहभाग आणि शश्रमदानातून संपूर्ण कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या उद्देशाने मोहीम सुरु करण्यात आली आहे. मोहिमीच्या पहिल्या टप्यात कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर वा नवदुर्गा मंदिर परीसरे स्वच्छ करण्यास सुरवात करण्यात आली आहे. या मोहिमित कोल्हापूर शहरातील अनेक नामांकित संस्था – रोटरी मुव्हमेंट, इनर व्हील क्लब, अमिताभ फँन्स क्लब वर्ल्डवाईड, जितो यौथ विंग, क्रेडाई कोल्हापूर, अवनि, एकटी, सखी मंच, मुक्ता, जैन युवा मंच, मातोश्री वृद्धाश्रम, व्हाईट आर्मी, रगेडीय्न क्लब, सीमंतिनी मराठा महिला मंडळ, ओयीस्टर जैंस ग्रुप, गार्डन क्लब सहभागी झाल्या आहेत.

‘क्लीन कोल्हापूर’ मोहिमीची मुहूर्तमेढ १ ऑक्टोबर २०१७ रोजी विद्यापीठ हायस्कूल, अंबाबाई मंदिर परिसर येथून मह्पोर हसीना फरास वा विशेष पोलीस महानारीक्ष्क विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या मोहिमीच्या पुढच्या टप्यात शहरातील एका वार्ड निवडून कचरा विघटन आणि व्याव्स्थापंत येणाऱ्या आदि अडचणी समजून आणि पर्यायंचा अभ्यास करून इतर वार्ड मध्ये हि योजना राबविण्यात येणार आहे.

October 10, 2017

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर तर्फे क्लीन कोल्हापूर मोहिमेची अंबाबाई मंदिर परिसर स्वच्छतेतून मुहूर्तमेढ

नवरात्री आणि दसर्याच्या पार्श्वभूमीवर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला,  प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर तर्फे क्लीन कोल्हापूर मोहिमेची अंबाबाई मंदिर परिसर स्वच्छतेतून मुहूर्तमेढ करण्यात आली आहे.…
September 15, 2017

गोकुळ : सहकार कि ठेकेदारांचा अड्डा? दूध उत्पादक सभासदांचा सवाल

      कोल्हापूर : गोकुळचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असल्याने गोकुळच्या वार्षिक सभेसाठी जिल्ह्याच्या कानाकोप­यातून सभासद येणे अपेक्षीत असते. अशा वेळी आजपर्यंत सर्व सभासदांच्या सोयीसाठी…
September 14, 2017

“गोकुळ” मध्ये चालले आहेत कोट्यवधींचे गैरव्यवहार

गोकुळ’ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी विविध संस्थांनी 34 प्रश्‍न विचारले आहेत. यामध्ये संघाच्या गलथान कारभारामुळे साधारण 50 कोटी 25 लाख 1 हजार 466 रुपयांचा व्यवहार…
September 6, 2017

गणपती विसर्जन मिरवणुकीतले काही क्षण…

   “गणपती बाप्पा मोरया पूढच्या वर्षी लवकर या” ५० दिवस दडी मारून बसलेला पाऊस गणराया सोबतच राज्यात परत आला आणि बळीराजाच्या चिंता काहीश्या कमी झाल्या. गणेश…