Media Centre

  

“गणपती बाप्पा मोरया पूढच्या वर्षी लवकर या”

५० दिवस दडी मारून बसलेला पाऊस गणराया सोबतच राज्यात परत आला आणि बळीराजाच्या चिंता काहीश्या कमी झाल्या. गणेश उत्सवात निर्माण झालेला उत्साह आणि सकारत्मक ऊर्जा पूर्ण वर्ष टिकून राहावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

आमदार सतेज (बंटी) पाटील

September 6, 2017

गणपती विसर्जन मिरवणुकीतले काही क्षण…

   “गणपती बाप्पा मोरया पूढच्या वर्षी लवकर या” ५० दिवस दडी मारून बसलेला पाऊस गणराया सोबतच राज्यात परत आला आणि बळीराजाच्या चिंता काहीश्या कमी झाल्या. गणेश…
August 31, 2017

डॉ. डी वाय पाटील ग्रुप व दै. सकाळ च्या पुढाकाराने “तंदुरुस्त बंदोबस्त” उपक्रमात पोलीस बांधवांचा सत्कार व पानसुपारीचा कार्यक्रम

गणेश उत्सव पासून सामाजिक उत्सवांचा हंगामच सुरु होतो. उत्सव असोत कि आंदोलन, कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी पोलीस बांधव निरंतर पार पडतात. पोलिसांचे कर्तव्य, त्यांची जबाबदारी…
August 29, 2017

कृषि विज्ञान केंद्रामुळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचले!मा. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील

⁠⁠⁠ कृषि विज्ञान केंद्रामुळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचले! – मा. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील कृषि विज्ञान केंद्र शेतक-यांसाठी तीर्थक्षेत्रे बनवावीत तसेच आपल्या शेती…
August 15, 2016

५५ कोटींचे पत्र गुरुवारपर्यंत द्या, विमानतळप्रश्नी पालकमंत्र्यांशी चर्चा करू – सतेज पाटील